राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना (भाग - २ ) / Minority students scholarship scheme (part 2 )2024

 Minority students scholarship scheme 2024


Minority students scholarship scheme 2024 :- नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज या लेखामध्ये राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना  (भाग - २) या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लागणारी पात्रता, मिळणारी शिष्यवृत्ती आणि असणारी अर्जप्रक्रिया अशी संपर्ण माहिती पाहणार आहोत. 


मित्रहो तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


ही योजना महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे. या योजनेनुसार अल्पसंख्यांक प्रवर्गातील योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

 

राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना उद्देश 

Minority students scholarship scheme 2024

  • शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
  • उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
  • पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
  • अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी. 
  • विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.


राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्य 

Minority students scholarship scheme 2024

  • या योजनेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशासाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 
  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • ही योजना महाराष्ट्र  शासनाच्या अल्पसंख्यांक विकास  विभागाकडून राबविण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
  • या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदार विद्यार्थी ही घरी बसून मोबाईल आणि लॅपटॉप च्या सहाय्याने अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतील ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीपण बचत होतील. 
  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत.
  • या योजनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. 



राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना मिळणारे लाभ


  •  एकूण वार्षिक अभ्यासक्रम शुल्क किंवा 5000 रुपये यापैकी कमी असलेली रक्कम शिष्यवृत्ती रक्कम म्हणून देण्यात येईल. 


राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभार्थी 


  • अल्पसंख्यांक प्रवर्गातील पात्र विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. 



राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना लागनारी पात्रता 

Minority students scholarship scheme 2024

दि 14/10/2011 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याला पुढील सर्व निकष पूर्ण करावे लागतील. 


  • या योजनेसाठी केवळ पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळविणारे विद्यार्थीच अर्ज करू शकतील. ( विज्ञान / कला / वाणिज्य / कायदा / शिक्षण ) 
  • अर्ज करण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. 
  • विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. 
  • फक्त 2000 अर्जदार विद्यार्थ्यांना कोटा प्रदान करण्यात येईल. ( नवीन विद्यार्थी )
  • जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याबाहेर शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी या योजणेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 

राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे 



  • रहिवाशी प्रमाणपत्र 
  • मागच्या वर्षीची गुणपत्रिका 
  • उत्पन्न प्रमाणपत्र 
  • इयत्ता 12 वी ची गुणपत्रिका 
  • चालू वर्षाची शुल्क ( फीस ) पावती 
  • अल्पसंख्याक प्रमाणपत्र 
  • कॉलेज मधुन मिळालेले प्रामाणिक प्रमनपत्र ( बोनाफाईड ) 




राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना असणारी अर्जप्रकिया 

Minority students scholarship scheme 2024

या योजणेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 




सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना ( भाग 2 ) या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.





Minority students scholarship scheme 2024


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.