कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना scholarships and awards / scholarship jr college

scholarships-and-awards/scholarship_jr_college


Scholarships And Awards / Scholarship Jr College :- नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज या लेखामध्ये कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना  या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लागणारी पात्रता, मिळणारी शिष्यवृत्ती आणि असणारी अर्जप्रक्रिया अशी संपर्ण माहिती पाहणार आहोत. 

मित्रहो तुम्हाला पण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य वाचा . 


ही योजना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे.ही योजना 11 वी आणि 12 वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे या योजनेनुसार दहावीच्या परीक्षेत 60% गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र शासन - शालेय शिक्षण विभागातर्फे अर्ज महाराष्ट्र शासनाच्या कनिष्ट महाविद्यालयात ओपन मेरिट शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले जातात आणि पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 



कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना उद्देश 

Scholarship Jr College purpose

  • विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनात शक्षणाची रुची निर्माण करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्तता करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनविणे.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज भासू नये.

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्य 

Scholarship Jr College speciality

  •  या योजनेमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील त्यांना पैशासाठी कोणावर ही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. 
  • भरपूर विद्यार्थी ही आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अश्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 
  • ही योजना महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून राबविण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.
  • या योजनेसाठी असणारी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदार विद्यार्थी ही घरी बसून मोबाईल आणि लॅपटॉप च्या सहाय्याने अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकतील ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीपण बचत होतील. 
  • या योजनेचा लाभ मुलगा आणि मुलगी दोघेपण घेऊ शकणार आहेत.

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना मिळणारे लाभ 

Scholarship Jr College benifits

  • या योजनेनुसार 11वी , 12 वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी 500 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल. कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना 


कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना लागणारी पात्रता 

Scholarship Jr College eligibility

  • अर्ज करण्यासाठी विद्यार्थी ही 11 वी 12 वी वर्गातील असणे आवश्यक आहे. 
  • एस. एस. सी. परीक्षेमध्ये अर्जदार विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये कमीत कमी 60% गुण मिळविणे आवश्यक असेल.
  • चालू शैक्षणीक वर्षामध्ये समाधानकारक प्रगती आणि ज्युनिअर कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी कमीत कमी 50% गुण मिळविणे शिष्यवृत्ती चालू ठेवण्यासाठी आवश्यक असेल. 

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना लाभार्थी 

Scholarship Jr College benifiticary

  • सर्व श्रेणीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. 

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना नूतनीकरण प्रक्रिया 

Scholarship Jr College renewal procedure

  • चालू शैक्षणीक वर्षामध्ये समाधानकारक प्रगती आणि ज्युनिअर कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी कमीत कमी 50% गुण मिळविणे शिष्यवृत्ती चालू ठेवण्यासाठी आवश्यक असेल आणि 11 वी ची गुणपत्रिका लागेल. 

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना लागणारी कागदपत्रे 

Scholarship Jr College reqired documets
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड 
  • 10 वी ची गुणपत्रिका 
  • नूतणीकरनासाठी 11 वी ची गुणपत्रिका लागेल  

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना अर्जप्रक्रिया

Scholarship Jr College application procedure

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. 

सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना Scholarship Jr College या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.




                                                    scholarships and awards / scholarship jr college

  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.