मराठा कुणबी नोंदी कशा पहाव्यात / Kunbi Maratha Records-2024

kunbi-maratha-records-2024

Kunbi Maratha Records-2024 नमस्कार मित्रहो आज या लेखामध्ये आपण मराठा कुणबी नोंदी कशा तपासाव्यात याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हालापण जर कुणबी नोंदी तपासायच्या असतील तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा लेख स्कीप न करता शेवटपर्यंत अवश्य वाचा. 


 मित्रहो मराठा क्रांति योद्धा मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकार मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम सध्या युद्धपातळीवर करत आहे. ज्या व्यक्तीच्या मराठा कुणबी नोंदी मिळत आहेत अश्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात आहे आणि अश्या व्यक्तींना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जात आहे. हे कुणबी जात प्रमाणपत्र अथवा दाखला मिळविण्यासाठी 13 ऑक्टोंबर 1967 रोजी किंवा त्यापेक्षा पूर्वी जनाधारकाचा जन्म झालेला असेल आणि ते नागरिक तुमच्या नात्यामधील असतील तर त्यामधील कोणत्याही नातेवाईकचा कुणबी जातीचा पुरावा 

सिद्ध करावा लागेल. 


कुणबी जातीचा पुरावा तुम्ही खालील पद्धतींचा वापर करून मिळवू शकता. 

kunbi maratha records -2024 

  • आपल्या कुळांमधील जी जुनी महसूल कागदपत्रे असतात त्यापैकी वारस नोंद, भाडेपट्टा, खरेदी खत, फेरफार, आठ अ उतारा, सोबतच सातबारा इत्यादी पत्र सोबतच हक्क पत्र इत्यादि कोणत्याही महसुली कागदपत्रांवर कुणबी जातीचा उल्लेख आहे का ? याची तपासणी करून घ्यावी. 
  • नातेसंबंधातील कोणत्याही एका नातेवाइकाच्या प्राथमिक शाळेतील प्रवेश नियरगं उतारा किंवा त्या नागरिकाचा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का याची पाहणी करून घ्या. 
  • स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये गावांमधील प्रत्येक नागरिकाच्या जन्ममृत्यूचे नोंद त्याच्या जाती सोबतच कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर 14 मध्ये ठेवण्यात आलेली आहे. पूर्वी या नोंदणी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयामध्ये पाठवल्या जात होते (Maratha Reservation gr). एक डिसेंबर 1963 पासून कोतवाल पद महसूल विभागाअंतर्गत वर्गीकरण झालेल्या नागरिकांकडे हे काम ग्रामपंचायतच्या किंवा ग्रामसेवकाकडे देण्यात आले होते. आपल्या रक्त नातेसंबंधांमधील एखाद्या नातेवाईकाच्या जन्म किंवा मृत्यू हा ज्या त्या गावाशी संबंधित असलेल्या तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून त्या नातेवाईकाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा अशावेळी तुम्ही कोतवाल बुकाची नक्कीच मागणी करू शकता. त्यामध्ये तुम्ही कुणबी नोंद आहे की नाही याची तपासणी करून घेऊ शकता.

काही दिवसानंतर आधार कार्ड चे अभियान राबविल्याप्रमाणे कुणबी दाखले वितरित करणे गावीगावी मोहीमा राबवून जनसामान्य नागरिकांना दिले जाणार आहेत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया वरीलप्रमाणे सुरू ठेवा. 


कुणबी नोंदी शोधून ते प्रत्येक जिल्हयाच्या अधिकृत वेबसाइट वर अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. खालील सूचीमध्ये तुम्ही आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील अपलोड झालेल्या कुणबी नोंदी पाहू शकता. 

kunbi maratha records -2024 


१) पुणे जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२) अहमदनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३) नाशिक जिल्हा कुणबी मराठा नोंदी

४) जळगाव जिल्हा कुणबी मराठा नोंदी

५) सातारा जिल्हा कुणबी मराठा नोंदी

६) सांगली जिल्हा कुणबी मराठा नोंदी

७) नांदेड जिल्हा कुणबी मराठा नोंदी

८) परभणी जिल्हा कुणबी मराठा नोंदी

९) धाराशिव जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१०) छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

११) बीड जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१२) जालना जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१३) हिंगोली जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१४) अमरावती जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१५) नंदुरबार जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१६) लातूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१७) अकोला जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१८) भंडारा जिल्हा कुणबी मराठा नोंदी

१९) बुलढाणा जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२०) चंद्रपूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२१) धुळे जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२२) गडचिरोली जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२३) गोंदिया जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२४) कोल्हापूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२५) सोलापूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२६) मुंबई उपनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२७) वाशीम जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२८) यवतमाळ जिल्हा कुणबी मराठा नोंदी

२९) पालघर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३०) रायगड जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३१) रत्नागिरी जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३२) सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३३) नागपूर जिल्हा कुणबी मराठा नोंदी

३४) वर्धा जिल्हा कुणबी मराठा नोंदी


सारांश 


आशा करतो की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मराठा कुणबी नोंदी कशा पहाव्यात kunbi maratha records -2024 

याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट आणि ईमेलच्या माध्यमातून विचारू शकता, मी तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला जर ही योजना लाभकारक वाटत असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद.




                                                                                             kunbi maratha records -2024 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.