About Us

नमस्कार मित्रहो अग्रिटेक मराठी वेबसाइट वर तुमच हार्दिक स्वागत आहे. अग्रिटेक मराठी ही आमची  मराठी ब्लॉगिंग  वेबसाइट आहे. ही शासनाची कोणत्याही प्रकारची अधिकृत वेबसाइट नाही. या वेबसाइट च्या माध्यमातून आम्ही कृषी विषयक योजना (AGRICULTURE SCHEME ), कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान (MODERN AGRICULTURE TECHNIQUE ) , कृषी जागृती विषयक माहिती (KRUSHEE JAGRUTEE) , विद्यार्थ्यांच्या सर्व शिष्यवृत्ती योजना (STUDENT SCHOLORSHIP ) आणि अश्या प्रकारच्या सर्व सरकारी योजनांची माहीती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. 


आम्ही ही ब्लॉग वेबसाइट सुरू करण्याचा मुख्य उद्देश  केंद्र सरकार (CENTRAL GOVERNMENT SCHEMES ) व राज्य सरकार (STATE GOVERNMENT SCHEMES ) च्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आहे. तुमच्यापर्यंत माहिती पुरविण्यासाठी मी आणि माझी टीम खूप मेहनत घेत असतो आणि पुढेपण घेत राहू यासाठी आपला सहयोग मिळणे आम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आवश्यक असेल.

 

धन्यवाद. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.